आमचे विकास कामे आणि कार्यक्रम

गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम

२००+
विकास कामे
५००+
लाभार्थी
१०+
वर्षांचा अनुभव
१००%
सामाजिक लाभ

आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे

जिल्हा परिषद शाळा व संपूर्ण गावांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आली
पायाभूत सुविधा

जिल्हा परिषद शाळा व संपूर्ण गावांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आली

११ ऑक्टोबर २०२५

जिल्हा परिषद शाळा व संपूर्ण गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. यामुळे सुरक्षिततेत वाढ झाली आहे.

प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळा सारणी सांगवी संगणक कॉम्प्युटर दिले
शिक्षा

प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळा सारणी सांगवी संगणक कॉम्प्युटर दिले

२६ जानेवारी २०२५

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळा सारणी सांगवी येथे संगणक देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळाली.

सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
सांस्कृतिक

सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

५ फेब्रुवारी २०२६

जिल्हा परिषद शाळा सारणी सांगवी येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

जनावरांचे लसीकरण शिबिर आयोजन
सामाजिक

जनावरांचे लसीकरण शिबिर आयोजन

१० जानेवारी २०२६

ग्रामपंचायत मार्फत जनावरांचे लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात गावातील जनावरांना मोफत लस देण्यात आली.

मंदिर मज्जिद शाळा व सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या वाटप
पायाभूत सुविधा

मंदिर मज्जिद शाळा व सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्या वाटप

१० जानेवारी २०२६

ग्रामपंचायत सारणी सांगवी मार्फत मंदिर, मज्जिद, शाळा व सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे स्वच्छता राखण्यास मदत झाली आहे.

कृषी मार्गदर्शन व ॲप माहिती शिबिर
शेती

कृषी मार्गदर्शन व ॲप माहिती शिबिर

२ फेब्रुवारी २०२५

ग्रामपंचायत सारणी सांगवी मार्फत कृषी विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शेतकऱ्यांना कृषी ॲप डाऊनलोड व वापराची माहिती देण्यात आली.

संपूर्ण गावातील झाडांना कटाडे व झाडांना कलर देण्यात आला
पायाभूत सुविधा

संपूर्ण गावातील झाडांना कटाडे व झाडांना कलर देण्यात आला

२४ जानेवारी २०२५

गावातील सर्व झाडांना कटाडे बसवून त्यांना संरक्षणासाठी कलर देण्यात आला.

वाढदिवसानिमित्त स्कूल बॅग वाटप
पायाभूत सुविधा

वाढदिवसानिमित्त स्कूल बॅग वाटप

१४ ऑगस्ट २०२५

सरपंच सौ. शिला राहुल ओव्हाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाली.

सिमेंट बाकड्यांना रंगकाम उपक्रम
पायाभूत सुविधा

सिमेंट बाकड्यांना रंगकाम उपक्रम

१ जानेवारी २०२५

गावातील सिमेंट बाकड्यांना कलर मारून त्यांचे सौंदर्य व टिकाऊपणा वाढविण्यात आला.

जलतारा शोषखड्डे काम पूर्ण
पायाभूत सुविधा

जलतारा शोषखड्डे काम पूर्ण

१० ऑक्टोबर २०२५

गावातील जलतारा शोषखड्ड्यांचे काम पूर्ण करण्यात आले. या कामामुळे पाणी साठवण व पाण्याची निचरा व्यवस्था सुधारली आहे.

शाळेत सोलार लाईट बसविले
पायाभूत सुविधा

शाळेत सोलार लाईट बसविले

७ फेब्रुवारी २०२६

जिल्हा परिषद शाळेत सोलार लाईट बसविण्यात आले.

वृक्षारोपण उपक्रम ग्रामपंचायत
वृक्षारोपण उपक्रम ग्रामपंचायत
पायाभूत सुविधा

वृक्षारोपण उपक्रम ग्रामपंचायत

१२ डिसेंबर २०२५

ग्रामपंचायत सारणी सांगवी मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक
पायाभूत सुविधा

मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक

२१ ऑक्टोबर २०२५

श्री बिनगीर बाबा मंदिर परिसर व समोर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. यामुळे परिसर स्वच्छ व नीटनेटका झाला आहे.

मुख्य ठिकाणी बाकडे व कटाडे
पायाभूत सुविधा

मुख्य ठिकाणी बाकडे व कटाडे

१८ जानेवारी २०२६

गावातील मुख्य ठिकाणी सिमेंट बाकडे बसविण्यात आले व झाडांना कटाडे घालण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी शेती मार्गदर्शन शिबिर
शेती

शेतकऱ्यांसाठी शेती मार्गदर्शन शिबिर

१२ डिसेंबर २०२५

शेतकरी बांधवांसाठी शेती विषयी मार्गदर्शन शिबिर ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आले

शाळेसमोर पेव्हर ब्लॉक
पायाभूत सुविधा

शाळेसमोर पेव्हर ब्लॉक

२६ डिसेंबर २०२५

जिल्हा परिषद शाळेसमोर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले.

मठासमोर लोखंडी सभागृह बांधकाम
सामाजिक

मठासमोर लोखंडी सभागृह बांधकाम

७ फेब्रुवारी २०२६

ग्रामनिधीतून श्री बिनगीर बाबा मठासमोर लोखंडी सभागृह बांधण्यात आले.

अंगणवाडीसाठी स्वच्छालय बांधकाम
पायाभूत सुविधा

अंगणवाडीसाठी स्वच्छालय बांधकाम

१९ डिसेंबर २०२५

अंगणवाडी केंद्रासाठी नवीन स्वच्छालय बांधण्यात आले.

शाळेत डिजिटल बोर्ड बसविले
शिक्षा

शाळेत डिजिटल बोर्ड बसविले

७ फेब्रुवारी २०२६

जिल्हा परिषद शाळा सारणी सांगवी येथे डिजिटल बोर्ड बसवण्यात आले

सार्वजनिक शौचालय सुविधा उपलब्ध
पायाभूत सुविधा

सार्वजनिक शौचालय सुविधा उपलब्ध

६ नोव्हेंबर २०२५

ग्रामपंचायत सारणी सांगवी मार्फत सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याची सोय
आरोग्य

सार्वजनिक ठिकाणी हात धुण्याची सोय

२६ जानेवारी २०२६

हात धुण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी बेसिन बसविले ग्रामपंचायत सारणी ( सांगवी)

गावात कीटकनाशक फवारणी मोहीम
आरोग्य

गावात कीटकनाशक फवारणी मोहीम

१२ ऑक्टोबर २०२५

ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण गावांमध्ये कीटकनाशक तन नाशक फवारणी

मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक
पायाभूत सुविधा

मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक

७ फेब्रुवारी २०२६

मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले.

समाज मंदिर सारणी सांगवी
सामाजिक

समाज मंदिर सारणी सांगवी

१६ सप्टेंबर २०२५

समाज मंदिर हे सारणी सांगवी गावातील सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांचे केंद्र आहे.

मंदिर परिसर पेव्हर ब्लॉक
पायाभूत सुविधा

मंदिर परिसर पेव्हर ब्लॉक

२४ जानेवारी २०२६

मंदिर परिसर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे उद्घाटन

कार्यक्रम श्रेण्या

आमच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामील होऊन गावाच्या विकासात योगदान द्या

शिक्षण कार्यक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित शैक्षणिक कार्यक्रम आणि स्पर्धा

  • • गुणवंत विद्यार्थी सत्कार
  • • शैक्षणिक शिबिरे
  • • स्पर्धा आणि परीक्षा

आरोग्य कार्यक्रम

गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित विविध आरोग्य सेवा आणि शिबिरे

  • • विनामूल्य आरोग्य शिबिर
  • • रक्तदान शिबिर
  • • आरोग्य जागृती कार्यक्रम

स्वच्छता कार्यक्रम

गावाच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित विविध उपक्रम

  • • स्वच्छ भारत अभियान
  • • कचरा व्यवस्थापन
  • • पर्यावरण जागृती

कार्यक्रमांचा प्रभाव

आमच्या कार्यक्रमांनी गावातील नागरिकांच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे

सामाजिक एकता

गावातील विविध घटकांमध्ये एकता आणि सहकार्य वाढवले

शैक्षणिक प्रगती

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा

आरोग्य सुधारणा

नागरिकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा आणि जागृती

पर्यावरण जागरूकता

स्वच्छ आणि हरित गावासाठी नागरिकांची जागरूकता वाढवली