सारणी (सांगवी)
सारणी (सांगवी) हे केज तालुक्यातील "साधू संतांचे गाव" म्हणून ओळखले जाते. गावचे दैवत श्री बिनगीर बाबा संजीवन समाधी आहे. गाव बागायतदार (केळी, ऊस, फळबागा), व्यापारी (कापूस, सोयाबीन, भाजीपाला) आणि ट्रान्सपोर्ट (५०+ टेम्पो) गाव म्हणून प्रसिद्ध आहे. गावात १२+ धार्मिक स्थळे, ४ दूध डेरी, ३ नर्सरी, ३ एसी शीतगृहे आणि सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.
ग्रामपंचायत डिजिटल सेवा
ऑनलाइन अर्ज, दस्तऐवज आणि सेवा
सविनय नमस्कार,
सारणी (सांगवी) गावचे दैवत श्री बिनगीर बाबा संजीवन समाधी या गावांमध्ये आहे. गावांमध्ये हनुमान मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, भवानी आईचे मंदिर, बिरोबाचे मंदिर, समाज मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, माळ्याचे आई मंदिर, वेताळबुवा मंदिर व मज्जिद आहेत.
गावामध्ये वंजारी, मराठा, मुस्लिम, धनगर, बौद्ध, मातंग, सोनार, सुतार, तेली, परीट, न्हावी, चांभार, कुंभार, ब्राह्मण, वाणी, कोळी सर्व जाती धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. साधू संतांची गाव म्हणून सुद्धा ओळख आहे. गावामध्ये मोठा तलाव आहे. तलाव असल्यामुळे शेतीमध्ये ऊस, केळी, फळबाग असे सर्व प्रकारचे पिके घेतले जातात म्हणूनच गाव बागायतदाराचे गाव म्हणून ओळख आहे.
विशेष म्हणजे केळीचे पीक हे गावातच घेतले जाते. ती केळी गावातच पिकवली जाते व नंतर आसपासच्या बाजारामध्ये विकली जाते. याचाच अर्थ असा उत्पन्न घेणारा, पिकवणारा व विकणारा गावातूनच होते. म्हणून गावाला व्यापारी गाव म्हणूनही तालुक्यामध्ये ओळख आहे. कापसाचा व्यापार, सोयाबीनचा व्यापार, भाजीपाल्याचा व्यापार भरपूर प्रमाणामध्ये गावामध्ये केला जातो.
शाळा
दत्त मंदिर
बिनगीर बाबा मंदिर
बंधारे
आमचे प्रशासकीय अधिकारी
शेख बानोबी खाजामिया
उपसरपंच
संपर्क माहिती
विभाग: ग्रामपंचायत
9284998377
श्रीमती. शिला राहुल ओव्हाळ
सरपंच
संपर्क माहिती
विभाग: ग्रामपंचायत
9143834444
गणेश पांडुरंग काळे
ग्रामपंचायत अधिकारी
संपर्क माहिती
विभाग: ग्रामपंचायत
7420932811
ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मंडळ
श्रीमती. सुनंदा शशिकांत घोळवे
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
9767459930
श्री. कल्याण महादेव भांगे
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
7498470904
श्री. कमलबाई गजेंद्र घोळवे
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
8459508030
श्रीमती. जयश्री दीपक परबळे
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
9579773673
श्रीमती. प्रतीक्षा नवनाथ भांगे
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
8766829532
श्री. बालासाहेब हनुमंत देशमुख
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
9890270112
श्री. उमेश रमेश घोळवे
अन्य
संपर्क माहिती
अन्य
8380910029
गाव माहिती व आकडेवारी
आमच्या गावाची महत्वपूर्ण माहिती आणि विकासाचे आकडे
ग्रामपंचायत
सारणी (सांगवी)
तालुका
केज
जिल्हा
बीड
राज्य
महाराष्ट्र
१,४४९
एकूण लोकसंख्या
४४९
एकूण कुटुंबे
१,२९०
मतदार संख्या
१००.००%
साक्षरता दर
१९८५
स्थापना वर्ष
९२० हेक्टर
क्षेत्रफळ
२
शाळा
१
अंगणवाडी
०
आरोग्य केंद्र
८
धार्मिक स्थळे
१००
पाणी स्रोत
१५
स्ट्रीट लाईट
१३
महिला बचत गट
३
शेतकरी गट
कार्यालय वेळ
ग्रामसभेची बैठक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते
सुविधा
- माहिती उपलब्ध नाही
ग्रामपंचायतीच्या सूचना
नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा
ग्रामपंचायत फोटो गॅलरी
आमच्या गावातील विविध कार्यक्रम, उत्सव आणि विकास कार्यांचे चित्र
ग्रामसभा सारणी (सांगवी) संपन्न
माझे गाव सुंदर गाव मुख्यमंत्री पंचायत राज अभियान
ग्रामपंचायत तक्रार पेटी
विशेष ग्रामसभा
आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे
जिल्हा परिषद शाळा व संपूर्ण गावांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आली
जिल्हा परिषद शाळा व संपूर्ण गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. यामुळे सुरक्षिततेत वाढ झाली आहे.
प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळा सारणी सांगवी संगणक कॉम्प्युटर दिले
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळा सारणी सांगवी येथे संगणक देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळाली.
सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
जिल्हा परिषद शाळा सारणी सांगवी येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संपर्क केंद्र
सारणी (सांगवी) ग्रामपंचायत
ग्राम विकासाच्या प्रक्रियेत आपले सक्रिय सहभाग आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे. आमच्याशी संपर्क साधून सहभागी व्हा.
पत्ता
सारणी (सांगवी), ता. केज, जि. बीड, महाराष्ट्र - 431123
दूरध्वनी
+91 7420932811
ईमेल
gpsarnisa@gmail.com
कार्यालयीन वेळ
सोमवार ते शनिवार : सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30
आमचे स्थान
सारणी (सांगवी), ता. केज
संदेश पाठवा
आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या